NASHIK WORLD RECORD saam tv
Video

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Nashik 501 Conch Blowing Guinness World Record: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ५०१ गोदासेवकांनी सलग साडेपाच मिनिटे एकाचवेळी शंखनाद केला. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती जाणून घ्या.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक विक्रमाची तयारी करण्यात आली. आज सायंकाळी ५०१ गोदासेवकांनी एकाचवेळी शंखनाद केल्याने गोदाकाठ दुमदुमून गेला. सलग साडेपाच मिनिटे शंखनाद करण्याचा हा प्रयत्न सफल झाला. यासाठी चेन्नईहून खास ५०१ सर्टिफाइड शंख मागविण्यात आले आहे. या शंखनादाची विशेष धूनही तयार करण्यात आली होती. याधी अमेरिकेत ३०३ जणांनी साडेतीन मिनिटे शंखनाद करण्याचा विक्रम केला होता. आता हा विक्रम गोदासेवकांनी मोडीत काढला. या जागतिक विक्रमाची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे १२ सदस्यांचे पथक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमावर . गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सरावानंतर आता नाशिकमध्ये शंखनादाचा विश्वविक्रम घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT