Naresh Mhaskey Calls for Sanjay Raut to Be Beaten in Public Saam tv
Video

Maharashtra Politics: भर रस्त्यात संजय राऊत यांना जोड्याने हाणलं पाहिजे, नरेश म्हस्के यांचा घणघात

Naresh Mhaske On Sanjay Raut : दिल्लीतल्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी एक खळबळजनक दावा केला होता. आता यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.

Saam Tv

ठाणे: नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे. मात्र याच नीलम गोऱ्हेंवर टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ घसरलीय. नीलम गोऱ्हे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता.तसेच नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल बोलतांना संजय राऊतांनी वादग्रस्त विधान केले आहे. तर लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय. यावरच शिंदेच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तर आपली बाजू ही चुकीच्या पद्धतीने समोर येत आहे. अशा प्रकारची भाषा वापरणे संजय राऊत यांना शोभत नाही. त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणले पाहिजे असा घणघात नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Edited By Omkar Sonawane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT