VIDEO: Narendra Modi यांचा शपथविधी, संसद परिसरात विरोधकांकडून आंदोलन Saam TV
Video

VIDEO: Narendra Modi यांचा शपथविधी, संसद परिसरात विरोधकांकडून आंदोलन

Narendra Modi लोकसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.संसद परिसरात विरोधकांकडून आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सदस्य पदाची शपथ घेतली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची शपथ होणार आहेत. त्याचसोबत महाराष्ट्रातील 14 खासदार शपथ घेणार आहेत. संसदेत जाण्यापुर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली होती, जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे. त्यामुळे आमची जबाबदारी बाढली आहे असं ते म्हणाले. १८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात होत आहे. यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे. तर संसद परिसरात विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐन पावसाळा आणि गणेशोत्सवात महाड तालुक्यात पाणी टंचाईच संकट

Kolhapur Fort : शिवरायांनी ५०० दिवसांहून अधिक काळ वास्तव्य केलेला किल्ला, इतिहासप्रेमींनी नक्की पाहावा

Nagpur : नागपूरमध्ये गौरी विसर्जनादरम्यान भयंकर घडलं! आईसोबत तलावावर गेलेली २ मुले तलावात बुडाली

Manoj Jarange : उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मध्यरात्रीच्या सभेत जरांगे पाटलांचे मोठे विधान

Tharala Tar Mag : अर्जुनवर पुन्हा हल्ला; सायलीचा जीवही धोक्यात, श्वेताचा प्लान फसणार की...| VIDEO

SCROLL FOR NEXT