Narendra Modi News SAAM TV
Video

Narendra Modi News | मोदींच्या सभेत कांद्यावरुन शेतकऱ्यांची घोषणाबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी मोदी भाषण करत असताना कांद्यावर बोला अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी मोदी भाषण करत असताना कांद्यावर बोला अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता सरकारने निर्यातबंदी उठवली होती. नाशिकमध्ये मोदी भाषण करत होते, तेव्हा काही शेतकऱ्यांनी कांद्यावर बोला अशी मागणी केली. तसेच घोषणाबाजीही केली. एका तरुणाने मुद्द्यावर बोला अशी मागणी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी या तरुणाला बाहेर काढलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जुन्या मुंबई पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

'सुनेच्या पगारातून सासऱ्याला २० हजार रूपये मिळतील'; उच्च न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

Cochin Shipyard Bharti: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! कोचीन शिपयार्डमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Liver Heat Symptoms: तोंडाची आग, जळजळ होतेय; लक्षणे दूर्लक्ष करु नका, असू शकतो लिव्हरचा धोका

Satyacha Morcha News : सत्याचा मोर्चा म्हणजे पराभवाची तयारी, भाजपची विरोधकांवर टीका, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT