Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

वजन कमी करण्यासाठी हेल्दी नाश्ता

वजन कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थाचा समावेश करणे महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण हेल्दी डाएट फॉलो करतात.

Weight Loss | pinterest

पालक टिक्की रेसिपी


तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी हेल्दी रेसिपी शोधत असाल तर पालक टिक्की घरीच सोप्या पद्धतीने ट्राय करा.

Palak Tikki For Weight Loss

पालक टिक्कीची सोपी रेसिपी

पालक टिक्की घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.

Palak Tikki For Weight Loss

साहित्य

पालक टिक्की बनवण्यासाठी पालक, बटाटे, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, बेसन, कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, रवा, मसाले, हळद , तेल हे साहित्य एकत्र करा.

Palak | GOOGLE

पालक बारीक

पालक टिक्की बनवण्यासाठी सर्वातआधी पालक बारीक चिरून घ्या. त्यानंतर गॅसवर भांड्यामध्ये गरम पाण्यात पालक उकळून घ्या.

Blanching Spinach

बटाटे उकडून घ्या

दुसऱ्या बाजूला बटाटे सोलून त्याचे बारीक तुकडे करा आणि गॅसवर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या.

Potato | yandex

मिश्रण तयार करा

एका मोठ्या भांड्यामध्ये उकडलेले बटाटे आणि पालक एकत्र करा.

Mixing Ingredients

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.

Spices | pinterest

टिक्की कोटिंग

मिश्रण एकत्र करण्यासाठी त्यात बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर मिक्स करा म्हणजे टिक्कीचे कोटिंग तयार होईल.

Corn Flour

टिक्की तयार करा

त्यानंतर हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि त्यांना गोल किंवा चपटे टिक्कीप्रमाणे शेप द्या.

Palak Tikki For Weight Loss | GOOGLE

कुरकुरीत टिक्की

टिक्की कुरकुरीत होण्यासाठी तांदळाच्या पिठात किंवा रव्यात मिक्स करा आणि तव्यावर तेलामध्ये शॅलो फ्राय करा.

Palak Tikki For Weight Loss

NEXT: डायबिटीज असणाऱ्यांनी सफरचंद खावे की टाळावे?

Apple For Diabetes
येथे क्लिक करा...