Narendra Modi Saam Tv News
Video

Video: "नतमस्तक होऊन माफी मागतो", नरेंद्र मोंदीनी मागितली माफी

गेल्या काळात सिंधुदुर्गमध्ये जे झाले, ते माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही.

Rachana Bhondave

Narendra Modi: सिंधुदुर्गमधील दुर्घटनेवर आज पंतप्रधानांनी माफी मागितलीये. "भाजपने मला पंतप्रधान पदाची उमेदवारी दिली, तेव्हा मी सर्वप्रथम रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जात प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य देवतेसमोर जशी भक्ती करतो. तशी मी माझ्या यात्रेचा आरंभ केला होता. गेल्या काळात सिंधुदुर्गमध्ये जे झाले, ते माझ्यासाठी व माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नाहीत, आमच्यासाठी ते आराध्य देव आहेत. मी आज डोक झुकवून माझे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणात मस्तक ठेवून माफी मागतो" असं पंतप्रधान माफी मागताना म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

CJPच्या टार्गेटवर आता अमित शाह, विदेशी फंडिंगच्या मुद्यावरून राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT