Narendra Modi And NDA Meeting In Delhi Saam TV
Video

Narendra Modi News | Big Breaking! मोदी आजच सत्तास्थापनेचा दावा करणार?

Narendra Modi News Today | मोदी सरकार आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saam TV News

मोदी सरकार आजच सत्तास्थापनेसाठी दावा करणार आहे. एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडतेय. सत्तेसाठी मित्रपक्ष देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. हे दोघंही किंगमेकर ठरू शकतात. त्यामुळे मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये. हे एनडीए मित्र पक्षांच्या सहमतीनं बहुमत मिळालं आहे. त्यातही इंडिया आघाडी काहीतरी तोडफोड करू शकते. त्यामुळे आजच सत्तास्थापनेविषयी मोदी निर्णय घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

SCROLL FOR NEXT