Nandurbar News  Saam Tv
Video

Nandurbar: नंदुरबारमध्ये रस्ता नसल्याने नदीपात्रातून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नंदुरबार: अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाचा मुख्य रस्ता हा नदी नाल्यातून जातो.पावसाळ्यात या नदीला पूर येतो.त्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते. रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वेहगी गावात लग्न असल्यानं नवरदेवाला आणि नवरीला चक्क खांद्यावर घेऊन ग्रामस्थ या नदीतून जीवघेणा प्रवास करत आहेत. या दुर्गम भागामध्ये सोयी सुविधा कधी उपलब्ध होणार आहेत असा सवाल या ग्रामस्थांनी विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT