School  Saam tv
Video

४ वर्ग, एक खोली अन् एकच शिक्षक... जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाची बिकट अवस्था!

Nanded School Crisis: नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीचे चार वर्ग एकाच खोलीत भरतात. ५० विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध असून शिक्षणाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

Namdeo Kumbhar

Nanded School Reality : नांदेडच्या नायगाव तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. येथे एकाच खोलीत पहिली ते चौथीचे चार वर्ग भरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. शाळेत ५० विद्यार्थी असून त्यांच्यासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या अडचणी येत आहेत. ग्रामस्थांनी या समस्येची गंभीर दखल घेत शिक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या दयनीय अवस्थेवर हा रिपोर्ट प्रकाश टाकतो.

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी गावातील शाळेला एकच वर्ग खोली असल्याने विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावातील पहिली ते चौथी वर्गात जवळपास पन्नास विद्यार्थी आहेत. मात्र या सर्वच विद्यार्थ्यांना एकाच खोलीत आणि उपलब्ध असलेल्या एकाच शिक्षकाकडून ज्ञानार्जन घ्यावे लागत आहे. या समस्यकडे लक्ष देऊन शिक्षकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Kitchen Hacks : आलं महिनाभर ताजं ठेवायचं? मग या सोप्या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Badlapur Travel : साहसी प्रेमींसाठी पर्वणी बदलापूरमधील 'हे' ठिकाण, येणारा वीकेंड होईल खास

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Bigg Boss 19 : गौरव खन्ना नाही; तर मग 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोणाचे नाव?

SCROLL FOR NEXT