Nanded IT Raid On unaccounted assets Saam TV
Video

Nanded News | नांदेडमध्ये 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त? आयकर विभागाची कारवाई

Nanded News Today | नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. नांदेडमध्ये 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Saam TV News

नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. नांदेडमध्ये 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये १४ कोटींची रोकड आणि ८ कोटींचे दागिने जप्त करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे या छाप्यातील जप्त रोकड मोजण्यासाठी १४ तास लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

SCROLL FOR NEXT