NANDED NEWS  SAAM TV
Video

Nanded-Hingoli Accident : नांदेड अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक; कुटुंबाला ५ लाखांची मदत,VIDEO

CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे झालेल्या घटनेवर शोक व्यक्त करत शासकीय मदत जाहीर केली आहे.

Omkar Sonawane

नांदेड हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना आज घडली होती. या भीषण अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हा सुन्न झाला. या अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, नांदेडच्या आसेगावमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराला 5 लाखांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली आणि असे अपघात पुन्हा होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT