Congress Leader Nana Patole raising sharp questions in the Assembly over Deputy CM Ajit Pawar’s cancelled rice supply meeting. Saam Tv
Video

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

Nana Patole Allegations On Political Middlemen: राज्याच्या अधिवेशनात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. गडचिरोलीतील तांदूळ पुरवठ्याबाबत बैठक रद्द केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी दलालांचा हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप केला.

Omkar Sonawane

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, आज अधिवेशनामध्ये कॉँग्रेसनेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळाबाबत विधानसभेत नाना पटोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. गडचिरोली जिल्ह्यातील तांदूळ पुरवठ्याबाबत हिवाळी अधिवेशनात अजित दादांनी आपल्या दालनात बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. पण ऐनवेळी त्यांनी बैठक रद्द केली. ती बैठक कोणत्या दलालांसाठी रद्द करण्यात आली, कोणता दलाल त्यावेळी आडवा आला असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: 'या' ४ राशींसाठी बुधवार दिवस सोन्यासारखा; वाचा खास राशीभविष्य

Sara Ali Khan: सारा अली खानचा झक्कास लूक, नजरेने सौंदर्याला लावले चारचाँद

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

Marathi Producer Death: साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि निर्माते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Rava Kheer Recipe : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

SCROLL FOR NEXT