VIDEO: Nana Patole यांनी घेतली Ajit Pawar यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण? Saam TV
Video

VIDEO: Nana Patole यांनी घेतली Ajit Pawar यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण?

Nana Patole Meets Ajit Pawar: नाना पटोले यांनी अजित पवारांची भेट घेतली. मतदार संघाच्या कामांसाठी ही भेट घेतली असल्याची माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकीय वतृळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नाना पटोले यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. सह्याद्री अतिथी गृहावर त्यांची भेट झाली आहे. यामुळे राजकीय वतृळाच चर्चांना उधान आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे महायुतीवर विशेषतः अजित पवार यांच्यावर टीका करत आलेले आहेत. मात्र आता पटोले यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे. मतदार संघाच्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आगामी विधान सभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर अनेक राजकीय घडोमोडी घडत आहेत त्या दृष्ट्या ही भेट महत्त्वाची समजली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI, डिजिटल हेल्थ अन् प्रिसिजन हेल्थ; महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात

Weight Loss : पॉपकॉर्न की मखाने; वजन कमी करण्यासाठी कोणता स्नॅक्स आहे जास्त फायदेशीर?

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस

ST Bus : ST प्रवाशांसाठी मोठी बातमी! NCMC कार्डच्या नियमांत बदल; बायोमेट्रिक फेल झाल्यास आधार OTPचा पर्याय

Belly fat loss: पोटाची चरबी कमी होईल? रोजच्या रुटीनमध्ये करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT