Nana Patole Accident Saam TV News
Video

Nana Patole Accident: मोठी बातमी! नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावले

Bhandara Accident News: प्रचार संपवून गावी जात असताना त्यांचा गाडीचा अपघात झाला. या अपघातातून नाना पटोले अगदी थोडक्यात बचावले.

Saam TV News

भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला. प्रचार संपवून गावी जात असताना त्यांचा गाडीचा अपघात झाला. या अपघातातून नाना पटोले अगदी थोडक्यात बचावले. एका ट्रकने नाना पटोले यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि हा अपघात झाला. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचं नुकसान झालंय. या अपघातानांतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

SCROLL FOR NEXT