Mumbai Railway Station Name Change SAAM TV
Video

Mumbai Railway Station Name: मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार? राज्य सरकारचा विधीमंडळात प्रस्ताव!

Railway Station Name Change News: मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने विधीमंडळात यासंदर्भात प्रस्ताव मांडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानपरिषदेत मुंबईतील 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सर्व ब्रिटीश कालीन स्टेशन्सची नावं बदलणार आहेत.सार्वजनिक उपक्रम मंत्री दादा भुसेंनी हा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर करुन केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. करीरोडला - लालबाग स्टेशन,सँडहर्स्ट रोडला - डोंगरी स्टेशन, मरीन्स लाइनला- मुंबादेवी स्टेशन,चरनीरोडला- गिरगाव स्टेशन, कॉटन ग्रीन स्टेशनला -काळाचौकी स्टेशन, डॉकयार्डला- माजगाव स्टेशन, किंग सर्कला-तिर्थकर पार्श्वनाथ स्टेशन असं नाव देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT