Nagpur NCP  Saam Tv
Video

Nagpur: नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले, उमेदवारी न मिळाल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांचा राडा; पाहा VIDEO

Nagpur Ajit Pawar Group Office: नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकरी आक्रमक झाले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Priya More

नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणेश पेठ येथील कार्यालयामध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयातील टीव्हीसह अनेक वस्तूंची तोडफोड करण्यात आली. याचे व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

नागपूरमध्ये अजित पवार गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची कार्यालयाबाहेर गर्दी झाली होती. यात काही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होत त्यांनी कार्यालयात घुसून कार्यालयातील टीव्हीसह अनेक वस्तूंची तोडफोड करण्यात आली. यावेळी सर्वांनाच उमेदवारी मिळू शकत नसल्याने ही नाराजी व्यक्त केल्याचे सांगितलं जातं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमीन हादरली, घरं थरथरली; पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

बनावट औषधांविरुद्ध एफडीएची मोठी कारवाई; चार महिन्यांत ४,२५६ ठिकाणांवर धाडी, १९ कोटींचं औषधं जप्त

विद्यार्थ्यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क माफी

Maharashtra News Live Update: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

भाजपविरोधात बंडखोराला शिंदेसेनेचा पाठिंबा? पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस वाढणार

SCROLL FOR NEXT