Nagpur Hit & Run Case and 2 got death  Saam TV
Video

Nagpur News: नागपुरात आणखी एक Hit And Run ची घटना!

Nagpur News Today: पुणे अपघातानंतर नागपूरमध्येही हिट अँड रनची आणखी एक घटना घडलीये. या घटनेनं संपूर्ण नागपूरकर हादरले आहेत.

Saam TV News

नागपूरमधून हिट अँड रनची आणखी एक घटना समोर आली आहे. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या बंजारा परिवारातील लोकांना कारने चिरडले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर या प्रकरणातील संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केलीये. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ काल मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडलाय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

SCROLL FOR NEXT