Nagpur Hit And Run  Saam Tv News
Video

Nagpur Hit And Run | नागपूर Hit & Run प्रकरण! मोठी अपडेट...

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असताना नागपुरात सुद्धा झेंडा चौकामध्ये अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यानी पायी चालत जाणाऱ्या तिघांना उडवलंय.

Saam TV News

Nagpur Hit And Run | पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजं असताना नागपुरात सुद्धा झेंडा चौकामध्ये अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यानी पायी चालत जाणाऱ्या तिघांना उडवलंय. यात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये 32 ग्राम गांजा जप्त केला, यात दोन विदेशी दारूच्या बॉटल सापडल्यात. पोलीस उपायुक्त गोरख भामरे याविषयी आणखी माहिती सांगितलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT