Nagpur Hit ANd Run Accident  Saam Tv
Video

Nagpur Hit And Run: नागपुरात पुन्हा 'हिट ॲण्ड रन';भरधाव ट्रकने अल्पवयीन मुलाला चिरडलं!

Nagpur Accident News: नागपूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.नागपुरात पुन्हा Hit And Run ची घटना घडली. हिट ॲण्ड रनच्या घटनेने नागपूर पुन्हा हादरलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur Hit And Run News: नागपुरात गेल्या काही दिवसांपासून Hit And Run ची प्रकरण सुरु आहेत.नागपूरमधील नागपूर-काटोल रोडवर गोरेवाडा झू परिसरात ही भीषण अपघाताची घटना घडली आहे.भरधाव ट्रकने एका अल्पवयीन मुलाला चिरडलंय.अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून,पोलिसांकडून त्याचा तपास सध्या सुरु आहे.तसेच चार दिवसात 'हिट ॲण्ड रन'ची ही तिसरी घटना समोर आलीये.17 वर्षीय या अल्पवीय मुलाचा या भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे.काही दिवसांपूर्वीच नागपुरात एका कार चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरड्याचा प्रकार घडला होता.हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा नागपूरमध्ये Hit And Run चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई पुणे फक्त ४८ मिनिटांत; अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यांनी तारीखच सांगितली

Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Fridge Vastu Tips: फ्रिजवर चुकूनही या 5 वस्तू ठेवू नका, घरात वाढेल नकारात्मक उर्जा

Chunar Teri Sarke : वाईट शब्द, घाणेरडा डान्स; बॉलिवूडमधील १० अश्लील गाणी, ऐकून येईल चिड

SCROLL FOR NEXT