Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Manasvi Choudhary

पंचामृत

पंचामृत हा धार्मिक पूजाविधीमध्ये प्रसाद म्हणून दिला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. गणेशोत्सवाचा आनंद सोहळा अवघ्या काही तासांमध्ये सुरू होणार आहे. गणेशोत्सवाला गणपती पूजेत सर्वच ठिकाणी पंचामृत प्रसाद म्हणून दिले जाते.

Panchamrit | pinterest

डायबिटीजच्या रूग्णांनी पंचामृत प्यावे की नाही?

पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर याचा वापर केला जातो. पंचामृत आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानले जाते. परंतु, त्यामध्ये मध आणि साखर असल्याने डायबिटीजच्या रूग्णांनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या.

Diabetes and Panchamrit | GOOGLE

पंचामृत प्यायल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो का?

पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही आणि तूप वापरतात त्यामुळे याचा परिणाम रक्तातील साखरेवर होत नाही.

Diabetes and Panchamrit | yandex

मधुमेह रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

पूजेच्या वेळी मिळणारे पंचामृत प्रसादाप्रमाणे थोडेच घ्यावे.

Diabetes and Panchamrit | GOOGLE

शुगर लेव्हल चेक करा

जर तुमचे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असले तर गोड पंचामृत पिणे टाळावे.

blood sugar | pinterest

पंचामृत बनवताना साखर मिक्स करणे टाळा

जर तुम्ही घरच्या घरी पंचामृत बनवत असाल, तर त्यात साखर किंवा मध घालणे टाळा. त्याऐवजी थोडीशी वेलची पूड मिक्स करा.

Sugar | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Tea or Coffee During Fasting
येथे क्लिक करा..