Halba community activists clash with police during a protest in Nagpur demanding caste certificate. Saam Tv
Video

नागपूरमध्ये हलबा समाजाचं आंदोलन हिंसक, जात प्रमाणपत्रासाठी उपोषण, नेमके प्रकरण काय? VIDEO

Nagpur Halba Community Hunger Strike: नागपूरमध्ये हलबा समाजाच्या आमरण उपोषणातून हिंसक आंदोलन उभे राहिले आहे. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे.

Omkar Sonawane

नागपूर: आदिवासी हलबा समाजाच्या विद्रोही आंदोलकाने आपली मागणी सरकारने मान्य करावी यासाठी गेल्या आठवड्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मागील 7 दिवसांपासून सुरू असून ते कोष्टी हा व्यवसाय वाचक शब्द असून जात नाही म्हणून हलबा म्हणून जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करत आहेत. सरकारकडून अद्याप कोणतीही उत्तर मिळालेली नसल्याने आज उपोषक जलसमाधी आंदोलन करणार आहेत. मागील दोन दिवसांपासून आंदोलकांनी गामीनीकाव्या पद्धतीने आंदोलने केली आहेत. एक दिवस टायर जाळून आंदोलन करण्यात आले, तर काल अज्ञातांनी बसवर हातोडी मारून हलबा एकटाच नारे देत पत्रक फेकले अशी घटना घडली.अशातच आज अचानक या आंदोलनाने उग्ररूप धारण केले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

Maharashtra Live News Update: ऊस दर मागणीसाठी पंढरपुरात भजन आंदोलन

Gossip: गॉसिप करणं फायद्याचं की तोट्याचं? रीसर्चमधील निष्कर्ष एकदा वाचाच!

Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

SCROLL FOR NEXT