Video

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

team india win : टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानची दाणादाण उडाली. टीम इंडिया जिंकल्यानंतर नागपूरकरांनी एकच जल्लोष केला.

Saam Tv

नागपूर : भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात येत आहे. नागपूरच्या लक्ष्मीभवन चौकात नागपूरकरांनी एकत्र येत जल्लोष केला. तरुणांनी हातात भारतीय तिरंगा घेऊन जोरदार घोषणजी केली. टीम इंडियाच्या विजयानंतर प्रचंड उत्साह नागपूरकरांमध्ये पाहायला मिळत आहे. काही तरुणांनी कैसा हराया म्हणत पाकिस्तानला डिवचलं. भारताच्या विजयानंतर लहानांपासून ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळाला. या विजयानंतर आता टीम इंडिया स्पर्धेत सुपर-८ मध्ये पोहोचली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT