Representative image  Saam Tv
Video

सावत्र आईवर तरूणाचा बलात्कार, पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती, नागपूरमधील धक्कादायक घटना

Nagpur rape case : नागपुरात संतापजनक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय सावत्र मुलाने सावत्र आईवर बलात्कार केल्याने पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

Namdeo Kumbhar

21-Year-Old Stepson Arrested for Raping Stepmother : नागपुरत नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आलीय. एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या सावत्र आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या कृत्यामुळे पीडित महिला चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित गर्भवती महिलेने मानकापूर पोलिस स्टेशन गाठत केला गुन्हा दाखल. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित 26 वर्षीय महिला याची 2024 मध्ये खासगी बँकेत नौकरी करणाऱ्यासोबत भेट झाली.. पुढे ही ओळख मैत्रीत बदलून दोघांनी विवाह करण्याचा निर्णय केला. मात्र या लग्नामुळे विकास 21 वर्षीय मुलगा विकास संतापलेला होता. आणि या दुसऱ्या लग्नाला कडाडून विरोध केला होता. याच द्वेषातून त्याने सावत्र आईवर अत्याचार केल्याचा पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस तपासात या तक्रारीवर आता तपास सुरू केला आहे पुढे काय नेमके खुलासे होतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणी नकार कायम

Baba Vanga 2026 : 2026 मध्ये मोठं संकट? नेपाळच्या आपत्तीनंतर जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगांची भविष्यवाणी चर्चेत

Baba Bageshwar: मटण-मासे खाणारे 'पाखंडी'! धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मांसाहारावरील विधानाने वाद पेटला

Election: ३ राज्यांतील ५ विधानसभा, लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

SCROLL FOR NEXT