Nagpur Accident News  Saam Tv
Video

Nagpur Accident: भीषण आपघात! 2 जणांचा मृत्यू,3 जण गंभीर जखमी!

Nagpur Accident News: नागपूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.कारचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला असून,3 जण गंभीर जखमी आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे.हा अपघात रील बनवण्याच्या नादात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.ही करा तीव्र गतीने रस्त्याच्याकडेला असलेल्या रेलिंगला जावून धडकली.आणि जागीच 2 जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या PA च्या मुलाचा देखील समावेश आहे.दरम्यान अपघातानंतर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्या तिघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..ही घटना मंगळवारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाल्मिक कराडच्या मुलाच्या पोस्टवरून नवा वाद; धनंजय देशमुख भडकले, काय म्हणाले? वाचा

अजितदादांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं? सरकार संशयाची भुतं नाचवतंय

महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची बसला धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू

बारावीच्या परीक्षेत डिजिटल पेपरफुटीचा भंडाफोड; ट्युशन कनेक्शन उघड

निर्दोष सुटताच केजरीवाल भावूक; मीडियासमोर ढसाढसा रडले

SCROLL FOR NEXT