Nagesh Patil Ashtikar Saam Tv News
Video

Shiv Sena News: Nagesh Patil Ashtikar यांचं वक्तव्य, 'शिंदे गटातील आमदारांना ठाकरे परत घेणार नाही'

पुढचे 2 दिवस सुट्टी असल्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिल्लीत आलोय, NDA chi बैठक आज आहे पण त्याचा आणि माझ्या येण्याचा काही संबंध नाही.

Saam TV News

Shiv Sena News: पुढचे 2 दिवस सुट्टी असल्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिल्लीत आलोय, NDA chi बैठक आज आहे पण त्याचा आणि माझ्या येण्याचा काही संबंध नाही. मोदी पंतप्रधान बनतील की नाही हे आजुन ठरलेल नाही, ते बाकी आहे. लोकांची मत आम्हाला मान्य आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहोत पण सत्तेची संधी मिळाली तर निश्चित गोरगरिबांसाठी काम करण्यासाठी आवडेल. उद्धव ठाकरे शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांना परत घेणार नाहीत हा विश्वास आहे. पण जर त्यांनी आमदारांना माघारी घ्यायचा निर्णय घेतला तर तो आम्हाला पटणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

SCROLL FOR NEXT