onion rate Saam TV
Video

Onion News: कांद्याचे भाव निश्चितीचे नाफेडचे अधिकार काढले, शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न!

कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे. कांद्याचे भाव हे नाफेड निश्चित करते त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दुर करण्यासाठी हे अधिकार काढुण घेण्यात आले आहेत.

Saam TV News

कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्याप्रमाणावर नाराज होता. कांदा भाव निश्चितीचे अधिकार हे नाफेडकडे असतात. परंतु नाफेडचे हे अधिकार काढण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कांद्याचा भाव आणि नाफेडचा कांद्याचा भाव यात खूप फरक असतो. कांद्याचा भाव ठरवताना नाफेडकडून अनेक अटी लावल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असते. नाफेडच्या दरापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचा भाव जास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती ही कृषी उत्पन्न बाजार पेठ्यांकडे वळलेली दीसत आहे . हीच नाराजी दुर करण्यासाठी नाफेडचे कांद्याचे भाव निश्चित करण्याचे नाफेडचे अधिकार काढुण घेण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर तीन कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

घरमालक डिपॉझिट काही केल्या परत देत नाही, काय करावे? जाणून घ्या भाडेकरूंचे कायदेशीर अधिकार

Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Face Care: चेहरा फ्रेश दिसावा म्हणून रोज टॅल्कम पावडर लावता? मग, त्वचेवर होऊ शकतात हे ७ परिणाम

मोठी बातमी! मुंबई-पुण्यातील स्विमिंग पूल आणि बांधकामांवर निर्बंध येणार? मंत्री बावनकुळेंचे संकेत, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT