Mobile Password: मोबाईलचा पासवर्ड विसरलात? सर्विस सेंटरला न जाता ‘या’ सोप्या ट्रिकने घरीच करा अनलॉक

Manasvi Choudhary

स्मार्टफोन

स्मार्टफोन हा प्रत्येकासाठी महत्वाचा असतो. परंतु, बऱ्याचदा घाईघाईत पासवर्ड बदलल्यामुळे आपण स्वतःच्याच फोनचा पासवर्ड विसरून जातो आणि मोठी अडचण निर्माण होते.

Mobile Password

सोपी ट्रिक

अशा वेळी फोन अनलॉक करण्यासाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटरकडे जावे लागते. मात्र आता एका सोप्या ट्रिकने तुम्ही घरच्या घरी एका अगदी फोन पुन्हा सुरू करू शकता.

Mobile Password | freepik.com

गुगल अकाउंट माहिती

नवीन अँड्रॉइड फोन घेतल्यानंतर आपण सर्वात आधी आपले गुगल अकाउंट त्यात सुरू करतो. हीच अकाऊंट माहिती तुमचा फोन अनलॉक करण्यासाठी महत्वाची आहे.

Mobile Password | SAAM TV

चुकीचा पासवर्ड टाका

जेव्हा तुम्ही फोनवर सलग चुकीचा पासवर्ड टाकता, तेव्हा स्क्रीनवर काही वेळासाठी फोन लॉक होतो आणि खाली ‘Forgot Password?’ असे ऑप्शन येतं त्यावर क्लिक करा.

Wrong Password Attempts

गुगल अकाउंट लॉग इन करा

ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये आधीपासून सुरू असलेले गुगल अकाऊंट आणि त्याचा पासवर्ड टाकण्याचा पर्याय येईल.

Sign in with Google | saam tv

युजरनेम व पासवर्ड टाका

नतर यात युजरनेम किंवा जिमेल आयडी टाकून पासवर्ड टाका.

username

नवीन पासवर्ड सेट करा

गुगल व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचा फोन अनलॉक होईल आणि तुम्हाला तिथे नवीन पासवर्ड सेट करायचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून नवीन पासवर्ड सेट करा.

Set New Password

NEXT: Salt Storage Tips: तुम्हीही गॅस-शेगडीजवळ मीठ ठेवताय? आजपासूनच सोडा ही 1 सवय

Salt Storage Tips
येथे क्लिक करा..