MVA will be get 150 seats In Vidhan Sabha Election 2024 Saam TV
Video

Vidhan Sabha News | विधानसभेच्या 150 जागांवर मविआला बळ

Vidhan Sabha News Today | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा कल सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याची मानला जातोय. लोकसभेचं एकूण चित्र बघता काँग्रेस आणि शरद पवार गटानं राज्यामध्ये चांगली कामगिरी केलीये.

Saam TV News

विधानसभेच्या 150 जागांवर मविआला बळ मिळालं आहे. तर महायुतीला १२५... विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा कल सत्ताधारी महायुतीसाठी धोक्याची मानला जातोय. लोकसभेचं एकूण चित्र बघता काँग्रेस आणि शरद पवार गटानं राज्यामध्ये चांगली कामगिरी केलीये. पण आगामी निवडणुकीत मविआत जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमध्ये अनोखे आंदोलन

Uddhav Thackeray : नक्षलवाद संपत आलाय, मग कायदा कुणासाठी? उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावरून आक्रमक, VIDEO

उद्धव ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार; राऊत यांच्या भविष्यवाणीवर रामदास कदमांचा पलटवार | VIDEO

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

पैशांनी गच्च भरलेली बॅग, हातात सिगारेट, मंत्री संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT