MVA Seat Sharing  saam tv
Video

MVA seat Sharing : मविआत मित्रपक्षांची 40 जागांची मागणी? कोणत्या पक्षाला कुठली जागा हवीय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MVA Seat Sharing Discussion : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील लहान घटकपक्षांना जवळपास 40 जागा हव्या आहेत. साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यात प्रामुख्यानं डाव्या पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षाचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी डावे पक्ष आणि समाजवादी पक्षासोबत चर्चा केली. तर शेकापचे नेते जयंत पाटील उद्या मविआच्या नेत्यांची भेट घेणार आहेत, असे कळते. घटकपक्षांकडून आलेल्या प्रस्तावावर येत्या 7 आणि 8 ऑक्टोबरला पुन्हा चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत लहान घटकपक्षांमुळे मविआला यश मिळाल्याचा दावा करतानाच जागावाटप सन्मानजनक व्हावं, अशी अपेक्षा घटकपक्षांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Classical Language Status : जाहलो खरेच धन्य...! मराठी भाषेला अभिजात दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: शरद पवारांचा एकाच वेळी भाजप-अजित पवारांना धक्का, डाव टाकताच बडे नेते लागले गळाला!

Marathi News Live Updates : रत्नागिरीतील महिलांना पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मोबाईल

Abdul Sattar News : पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार? VIDEO

Maharashtra Politics: अजित पवार गटाला 40 जागा, शिंदे - भाजप किती जागांवर लढवणार निवडणूक? काय आहे अमित शहांचा फॉर्म्युला? वाचा...

SCROLL FOR NEXT