Muslim women in Mira Bhayandar voice pride in Marathi identity while slamming Nitesh Rane’s communal remarks. Saam Tv
Video

Marathi Morcha in Mira bhayandar:माझ्या रक्तात आणि ओठांवर मराठी; मुस्लिम महिला कडाडली, नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल | VIDEO

Muslim Women in Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मुस्लिम महिलांनी नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं. माझ्या रक्तात मराठी आहे, ओठांवर मराठी आहे, असं ठामपणे सांगत मराठी संस्कृतीसाठी त्यांचं प्रेम व्यक्त केलं.

Omkar Sonawane

मीरा रोड येथील बालाजी हॉटेलजवळील जोधपुर स्वीट्सच्या मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यानंतर मीरारोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता. दुकानदाराला मारहाण केल्या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत मनसेला आव्हान दिले होते. एका हिंदूची हत्या करण्यात आली आहे. गरीब हिंदूंवर हात उचलनाऱ्यांनी नळबाजार आणि मोहम्मद अली रोडवर जाऊन जिहादीन मारहाण करण्याचे धाडस दाखवावे. कारण त्यांचा तोडून कधीच मराठी ऐकू येत नाही. असे आव्हान नितेश राणेंनी दिले होते.

यावरच मीरा भाईंदर येथे सहभागी असलेल्या मुस्लिम महिलांनी राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी त्याच दाढी आणि गोल टोपी समाजातून येते. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठावर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे अशी भावना मुस्लिम महिलांनी यावेळी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : संशयाचे भूत डोक्यात शिरले; पतीने पत्नीच्या डोक्यात टीव्ही फोडला, ठाण्यातील भयंकर घटना

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चनला पाहून चाहता बेशुद्ध; 'जलसा' बाहेर उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

Early onset stroke: कमी वयात स्ट्रोक येण्यामागे तुमचा ब्लड ग्रुप कारणीभूत? नव्या संशोधनाने वाढवली चिंता

Ambenali Ghat: सह्याद्रीच्या कुशीतील अप्रतिम सौंदर्य! महाबळेश्वरला जाताना 'या' घाटाची सफर नक्की करा

SCROLL FOR NEXT