Worli Hit And Run News  SAAM TV
Video

Worli Hit And Run: वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात बारवर पालिकेचा बुलडोझर!

Hit And Run News: वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपी मिहीर शाहने ज्या बारमध्ये मद्यपान केलं होतं,त्या बारवर पालिकेने कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाहने ज्या बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं.त्या बारवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. तापस बारवर महापालिकेने बुलडोझर फिरवला आहे. वरळीमधील हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर महापालिकेकडून अवैध बारवर कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांत हिट ॲण्ड रनच्या (Worli Hit And Run) घटना वाढल्याने पालिकेकडून अवैध पब आणि बारवर कारवाई केली जातेय. वरळीतील अपघातानंतर पालिका अॅक्श मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT