Wankhede Stadium Saam Tv
Video

Team India: एकच जयघोष! 'मुंबईचा राजा' म्हणताच गर्दीतून दुमदुमला बुलंद आवाज... नाव एकच, रोहित शर्मा!

Wankhede Stadium: टीम इंडियाच्या खेळाडुंचे स्वागत करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केलीय. स्टेडियमवरील सर्व गेट आता बंद करण्यात आलीय. रोहित शर्मा मुंबईचा राजा घोषणा मैदानात उपस्थित असलेले चाहते देत आहेत.

Bharat Jadhav

'मुंबईचा राजा', अशा जय घोषाने वानखेडे स्टेडियम दुमदुमलं. विश्व विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केलीय. टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या क्रिकेट चाहत्यांनी झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोष कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. यावेळी स्टेडियमवर आलेल्या चाहत्यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावाचा जय घोष केला. स्टेडियममध्ये चाहत्यासाठी फ्री एंट्री देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2026 : मुंबई मेट्रोचा मोठा निर्णय! गणपती विसर्जनाला रात्रभर सुरु राहणार मेट्रो ३; प्रवाशांना दिलासा

Maharashtra News Live Update: दुष्काळी दौरे काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल

Sugar Harmful For Skin : तुम्हाला गोड खायला खूप आवडतं? जास्त साखरेमुळे त्वचेला होतात 'या' ५ गंभीर समस्या

Hotel Rooms: हॉटेलच्या रूममध्ये खुर्ची का असते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Mumbai News: बायकोच्या अनैतिक संबंधावरून वाद, कामावर गेलेला सीए घरी परत आलाच नाही; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT