Shiv Sena (UBT) and BJP workers face off outside Mumbai’s St. Regis Hotel during a protest over alleged illegal labour union registration. Saam Tv
Video

वरळीत ठाकरेसेना–भाजपमध्ये जोरदार राडा; शिवसैनिकांकडून फलकाची तोडफोड|VIDEO

Conflict Between Thackeray Sena And BJP: वरळीत ठाकरेसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कामगार संघटनेच्या कथित नियमबाह्य नोंदणीवरून जोरदार राडा झाला. शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये घुसून फलक फाडल्याने परिस्थिती चिघळली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

Omkar Sonawane

बांद्रानंतर आता वरळीतही शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादळ उठलं आहे. वरळीतील सेट रेजिस हॉटेलमध्ये भाजपकडून राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना या नावाने संघटना नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या नियमबाह्य नोंदणीला विरोध करत शिवसैनिक मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये दाखल झाले.

यावेळी शिवसैनिकांनी भाजपकडून लावलेला राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना हा फलक फाडून टाकला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. अशाच प्रकारचा वाद काही दिवसांपूर्वी बांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्येही झाला होता. त्यामुळे मुंबईतील कामगार संघटनांच्या नोंदणीवरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव अधिक वाढलेला दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवलीतील सातपुल परिसरात 107 तितर पक्षी मृतावस्थेत आढळून खळबळ

मैत्री- व्यापार ते युक्रेन वॉर; अनेक करारांवर चर्चा, पीएम मोदी आणि पुतीन यांच्या बैठकीत नेमकं काय झालं?

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Shocking : हृदयद्रावक! कपडे वाळत घालत असताना विजेचा शॉक लागला; बापलेकीचा जागीच मृत्यू

भारत-रशिया संबंधांना नवी गती; आरोग्य-शिक्षणासह अनेक निर्णायक करार|VIDEO

SCROLL FOR NEXT