Mumbai Rain News Saam Tv News
Video

Dharavi Rain News | कुठे अंधार, तर कुठे तुफान वारा, अवकाळीने मुंबई हादरली

Mumbai Rain | अवकाळी पावसाने मुंबई हादरली! अनेक ठिकाणी वाहतुक व्यवस्था विस्कळीत

Saam TV News

मुंबई परिसरात तुफान पाऊस पडलाय. नवी मुंबईच्या पनवेल, कामोठे परिसरात भर दिवसा काळोख पसरल्याचं पहायला मिळालं. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेतही व्यत्यय आल्याचं पहायला मिळालं. मुंबईच्या धारावीतही पावसाने धुवाधार बॅटींग केली. धारावी परीसरात वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक हजेरी लावली. यामुळे नागरीकांची एकच तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. तुफान पावसामुळे नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींना समोरे जावं लागलं. रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा पहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT