VIDEO: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! Sion उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद Saam TV
Video

VIDEO: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! Sion उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद

Sion Bridge News: सायन पूल वाहतुकीसाठी बंद, पुलाच्या कामाला सुरुवात.

Uday Satam

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 110 वर्ष जुना ब्रिटिशकालीन ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सायन उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. म्हणून हा पूल पाडण्यात येणार आहे. मध्यरात्रीपासूनच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पूल पाडण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. तर आता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पूलाचे काम दोन वर्षात पुर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. BKC धारावी तसेच एल बी एस मार्गाला सायन पूर्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या नर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबिवली फाटकाजवळ प्रयागराज एक्सप्रेस थांबली; लोकल सेवाही विस्कळीत

दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

प्रेमानंद महाराजांच्या शिष्यानं उचललं टोकाचं पाऊल; गुप्तांगाला जखम अन् खोलीत ग्राइंडर आढळल्याने खळबळ

Okra Water Benefits: सलग ६ महिने भेंडीचे पाणी प्या, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

SCROLL FOR NEXT