Mumbai Open Manhole Accident SAAM TV
Video

Open manhole accident: महापौरांच्या समोरच BMC कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला, धक्कादायक Video समोर

Mumbai Open Manhole Accident: मुंबईतील गांधी मार्केट परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये महापालिकेचा कर्मचारी पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था आणि महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतील गांधी मार्केट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. महापौर रितू तावडे स्वतः परिसरात उपस्थित असताना महापालिकेचा एक कर्मचारी थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि शहरातील उघड्या मॅनहोलच्या गंभीर समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचं स्पष्ट होतंय. महापालिकेच्या कामकाजातील ढिसाळपणा आणि देखभालीतील त्रुटी यावर टीका सुरू झालीये. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं

Free Bus Travel : सरकारची मोठी घोषणा! 'या' महिलांना करता येणार मोफत प्रवास; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

SCROLL FOR NEXT