Heavy rainfall in Mumbai leaves Santacruz roads waterlogged, commuters struggle through flooded streets Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबई पावसाने ठप्प : सांताक्रूझमध्ये रस्ते पाण्याखाली, वाहनचालकांची मोठी तारांबळ|VIDEO

Mumbai Rains Live Updates Santacruz: मुंबईत मुसळधार पावसाने सांताक्रूझ परिसर पाण्याखाली गेला असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. वाहनचालकांची तारांबळ उडाली असून हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Omkar Sonawane

सांताक्रूझ परिसरात पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले

वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणींचा सामना

वाहतुकीचा वेग मंदावल्याने मोठ्या रांगा

मुंबईसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट; नागरिकांना सावधानतेचा सल्ला

मुंबई : शहरात मुसळधार पावसाचा जोर मध्यरात्रीपासून कायम असून सांताक्रूझ परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीचा वेग मंदावल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. हवामान खात्याने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

Todyas Horoscope: 'या' राशींना नवीन संधी आणि वाटा सहज उपलब्ध होतील, वाचा राशीभविष्य

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

SCROLL FOR NEXT