Andheri Subway Closed For Traffic Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक बंद, पाहा VIDEO

Andheri Subway Closed For Traffic: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Priya More

मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तर मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. मुंबईकरांसाठी पुढचे काही तास खूप महत्वाचे असणार आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Saree Designs: महिलांसाठी पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

Phlegm : छाती-फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ मिनिटांत पडेल बाहेर, करा 'हे' ३ आजीच्या बटव्यातील सोपे उपाय

SCROLL FOR NEXT