Ganeshotsav Saam Tv
Video

Ganeshotsav : ढोल ताशांच्या गजर, गुलालाची उधळण ; राज्यभरात गणेश चतुर्दशीचा उत्साह, पाहा VIDEO

Ganesh Galli Lalbaugcha Raja Dagdusheth Ganapati Visarjan : राज्यभरात आज गणेश चतुर्दशीचा उत्साह दिसून येतंय. आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यभरात गणेश चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेशगल्ली, लालबागचा राजा आणि श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरात जल्लोष पाहायला मिळत आहे. लालबाग राजा मंडळाच्या मेन गेटवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी झालीय. कार्यकर्त्यांकडून गर्दीला संभाळणं अवघड झाल्याने पोलिसांनी पुढे येऊन गर्दी बाजूला केलीय. तर गणेशगल्ली मंडळाची आरती झालीय. गुलाल उडवत मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय.

पुण्यात अजित पवारा यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात बाप्पाची पूजा आणि आरती झालीय. अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार, रूपाली चाकणकर सुद्धा उपस्थीत आहेत. दुपारी ४ वाजता दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर रात्री ८ वाजता गणरायाचे विसर्जन होणार आहे. पारंपरिक वाद्य, नगारा, तसेच ढोल ताशा पथक या मिरवणुकीत सामील होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT