Mumbai-Pune Expressway Saam Tv
Video

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू, तरी लोणावळ्यात ५ ते १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; कारण काय?

Mumbai-Pune Expresss Way Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न ३२ तासांनंतर सुटला. अपघातग्रस्त गॅस टँकर बाजूला काढला असून वाहतूक सुरू झाली. तरी देखील लोणावळ्यात वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळ्यातीलआडोशी बोगद्याजवळ गँस टँकर उलटून मोठा अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरल वाहतूक ठप्प झाली होती. आता ३२ तासांनंतर खंडाळा घाटात पुणे–मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरू झाली. वाहतूक सुरू झाली असली तरी लोणावळ्याच्या अलीकडे परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. लोणावळ्याजवळ अजूनही ५ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. २० ते २२ किलोमीटरची दीर्घ वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहनचालक आपल्या वाहनातच झोपले होते. रात्री उशिरा वाहतूक सुरू झाल्याची माहिती त्यांना नव्हती. आता पोलिस वाहनचालकांना झोपेतून उठवून वाहने पुढे मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT