Salman Khan News  Saam Tv News
Video

Salman Khan News | सलमान खान प्रकरणात मोठी अपडेट!

काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनं सगळीकडेच खळबळ माजली होती. सलमानची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार करण्यात आला होता अशी माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली होती.

Saam TV News

Salman Khan Breaking | काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनं सगळीकडेच खळबळ माजली होती. सलमानची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार करण्यात आला होता अशी माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली होती. यात विकी गुप्ता आणि सागर कुमार पलकला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता ज्या पिस्तुलाने गोळीबार करण्यात आलाय त्याच्या शोधात गुन्हे शाखेचं पथक गुजरातमध्ये दाखल झालंय. पिस्तुल तापी नदीमध्ये फेकल्याचा आरोपींनी दावा केला होता. पिस्तुलाच्या शोधात पथक गुजरातमध्ये दाखल झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT