Mumbai Drugs case Saam Tv News
Video

Video: पोलिसांनी ड्रग्स तस्करांची काढली वरात, मुंबईच्या अंधेरी परिसरातील कारवाई

अटक केलेल्या चार ड्रग्स तस्करांना बेड्या घालून जुहू गल्ली डोंगर परिसरातून वरात काढण्यात आलीये.

Rachana Bhondave

Mumbai Crime News: अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली डोंगर परिसरातून चार ड्रग्स विक्रेत्यांना अटक करण्यात आलीये. यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलेत. मुंबई गुन्हे शाखा 9 पथकाची कारवाई. अटक केलेल्या चार ड्रग्स तस्करांना बेड्या घालून जुहू गल्ली डोंगर परिसरातून वरात काढण्यात आलीये. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या टीमने ही कारवाई केलीये. ड्रग्स तस्करांना अद्दल घडावी म्हणून बेड्या घालून परिसरातून वरात काढण्यात आलीये. हम ड्रग्स बेचते थे, आज के बाद नही बेचेंगे असं ड्रग्स तस्करांकडून पोलिसांनी वदवून घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस ड्रायव्हर अन् शिक्षिकेच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; थर्टी फर्स्टच्या दिवशी घेतला टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

Maharashtra Politics: बंडखोराची कमाल, AB फॉर्मची झेरॉक्स, बंडखोरानं पक्षासोबत आयोगालाही गंडवलं

Maharashtra Live News Update : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवीन ट्विस्ट

नवरा भाजपला नडला, बायकोनं संसार मोडला? नवरा करी बंडखोरी, बायको गेली माहेरी

6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

SCROLL FOR NEXT