Mumbai North Lok Sabha Of Piyush Goyal Saam TV
Video

Special Report : Kal Maharashtra | पियुष गोयल भाजपचा गड राखणार?

Mumbai North Lok Sabha News Today | स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी उत्तर मुंबई मतदार संघाची ओळख आहे अनेक वर्ष काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलेला मतदार संघ मात्र आता या मतदारसंघावर भाजपाने मागील दहा वर्षापासून वर चष्मा ठेवला आहे.

Saam TV News

स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी उत्तर मुंबई मतदार संघाची ओळख आहे अनेक वर्ष काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलेला मतदार संघ मात्र आता या मतदारसंघावर भाजपाने मागील दहा वर्षापासून वर चष्मा ठेवला आहे. देशात सर्वाधिक मते घेऊन गोपाळ शेट्टी याच मतदारसंघातून खासदार झाले मात्र वयाचे कारण पुढे करत गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भाजपा महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली गोयल यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरत नव्हता मात्र शेवटी भूषण पाटील या स्थानिक उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी देत मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Park : मुंबईत आदिवासी समाजाची पोलिसांवर दगडफेक; ओरडाओरड अन् तणाव; नक्की काय घडलं?

Anjali Bharati: प्रसिद्ध गायिकेचे अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान, बलात्कारावर बोलताना नको ते बरळली; पाहा VIDEO

धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर आजींच्या अस्थी गेल्या कुठे? नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव, मग झाला मोठा खुलासा

Travel With Baby : लहान मुलांसोबत पहिलीच ट्रिप प्लान करताय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर येणार 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य; नागराजचा खेळ संपला, सुमन करणार नवऱ्याचा पर्दाफाश| VIDEO

SCROLL FOR NEXT