Mumbai Best Bus Ticker Rate News Today: मुंबईची सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट बसचे तिकीट दर वाढण्याची शक्यता आहे. किमान तिकीट 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे. एसी बसचेही तिकीट 10 किलोमीटर मागे 3 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत आता बेस्च बसच्या तिकीट दरवाढीची भर पडणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिलेत. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्याासाठी हे निर्देश देण्यात आलेत. दिवसाला तब्बल 35 लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या बजेटवर पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.