iPhone 18 Pro vs iPhone 17 Pro; फक्त नाव बदललं की फोनही बदलला? 9 मोठे फरक पाहा

Sakshi Sunil Jadhav

किंमतीत मोठा फरक

iPhone 18 Pro ची सुरुवातीची किंमत 1,64,900 असून iPhone 17 Pro ची लॉन्च किंमत 1,34,900 होती.

iPhone 18 Pro

स्टोरेजचे जास्त पर्याय

iPhone 18 Pro मध्ये 256GB, 512GB, 1TB आणि 2TB असे चार स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.

iPhone 17 Pro

डिस्प्लेमध्ये फारसा फरक नाही

दोन्ही मॉडेल्समध्ये ६.३ इंच Super Retina XDR OLED डिस्पले, 120Hz रिफ्रेश रेट आणि ३,००० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो.

iPhone 18 Pro vs iPhone 17 Pro

नव्या मॉडेलमध्ये A20 Pro चिप

iPhone 18 Pro मध्ये नवीन Apple A20 Pro प्रोसेसर असून iPhone 17 Pro मध्ये A19 Pro चिप आहे.

iPhone 18 Pro features

ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड

iPhone 18 Pro iOS 27 वर चालतो, तर iPhone 17 Pro मध्ये iOS 26 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

iPhone 17 Pro A19 Pro chip

कॅमेरा सेटअपमध्ये बदल

iPhone 18 Pro मध्ये व्हेरिएबल अपर्चरसह 48MP फ्यूजन प्रायमरी कॅमेरा, 48MP अल्ट्रा वाइड आणि 48MP टेलिफोटो कॅमेरा आहे.

iPhone 17 Pro iOS 26

18MP फ्रेंट कॅमेरा

दोन्ही iPhone मॉडेल्समध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 18MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

iPhone 18 Pro NFC

वजनात थोडा फरक

iPhone 18 Pro चे वजन 211 ग्रॅम असून iPhone 17 Pro चे वजन 204 ग्रॅम आहे, तर दोन्हींची जाडी 8.75 मिमी आहे.

latest iPhone comparison

कनेक्टिव्हिटीमध्ये आधुनिक फीचर्स

दोन्ही फोनमध्ये 5G, Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि USB Type-C मिळते, तर iPhone 18 Pro मध्ये NFC आणि GPS देखील देण्यात आले आहेत.

latest iPhone comparison

NEXT : डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

high blood sugar
येथे क्लिक करा