Mumbai Rainfall Saam Tv
Video

VIDEO: मुंबईकरांसाठी पुढचे ४ तास महत्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता; सतर्क राहण्याचे आवाहन

Mumbai Rainfall : येत्या 4 तासांत मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना पावसामुळे फटक बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Priya More

मुंबईसह उपनगरामध्ये सकळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या ४ तासांत मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना पावसामुळे फटक बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीजवळ असलेल्या परिसरामध्ये देखील अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यामध्ये देखील हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दुपारी १२.२० ला मोठी भरती येणार आहे. ४.३५ मीटर्सच्या लाटा समुद्रामध्ये उसळतील. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबईकरांना समुद्रकिनारी जाणं टाळावं, असे आवाहन केले जात आहे. त्याचसोबत मुंबईकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासाकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT