Mumbai Mp News  Saam TV
Video

Special Report : Mumbai MP | कोण होणार उत्तर-पश्चिम मुंबईचा खासदार?

Mumbai MP News Today | मागील अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघावर मागील एक दशकभरापासून शिवसेनेचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले. मागील दहा वर्षाच्या काळात शिवसेना भाजपा युतीने या ठिकाणी आपली पकड मजबूत बनवली. मात्र शिवसेना पक्ष फुटी नंतर या मतदार संघात काय बदल झाला.

Saam TV News

मागील अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघावर मागील एक दशकभरापासून शिवसेनेचा वरचष्मा राहिला असल्याचे दिसून आले. मागील दहा वर्षाच्या काळात शिवसेना भाजपा युतीने या ठिकाणी आपली पकड मजबूत बनवली. मात्र शिवसेना पक्ष फुटी नंतर या मतदार संघात काय बदल झाला. हे मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या ठिकाणाहून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांच्या रूपाने एक तरुण चेहरा उमेदवार म्हणून उतरवला आहे. तर शिवसेना महायुतीकडून या ठिकाणी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघाचा सविस्तर आढावा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran-US Conflict: आखाती युद्धात पाकिस्तान होरपळला; फुटला महागाईचा बॉम्ब

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये वृक्ष कत्तलीचा कुंभ; कुंभमेळ्यासाठी हजारो वृक्षांचा बळी, पर्यावरणप्रेमींचा आक्रोश

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

SCROLL FOR NEXT