Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Alisha Khedekar

घराची नियमित साफसफाई

घरातील कोपरे, छत आणि फर्निचरच्या मागील भागाची नियमित साफसफाई करा. जाळी तयार होण्याची शक्यता त्यामुळे कमी होते.

best home remedies for spider webs | Google

कोपरे स्वच्छ ठेवा

भिंतींचे कोपरे आणि कपाटामागील जागा दुर्लक्षित करू नका. या ठिकाणी कोळ्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा सहज मिळते.

best home remedies for spider webs | Google

खिडक्यांना जाळी लावा

खिडक्या आणि व्हेंटिलेशनच्या ठिकाणी बारीक जाळी बसवल्यास बाहेरून येणारे कीटक आणि कोळी घरात येण्याचे प्रमाण कमी होते.

best home remedies for spider webs | Google

लिंबाचा वापर करा

लिंबाच्या सालीचा वास काही कोळ्यांना अप्रिय वाटतो. खिडक्या, दरवाजे आणि कोपऱ्यांजवळ लिंबाची साल ठेवून पाहू शकता.

best home remedies for spider webs | Google

पेपरमिंट स्प्रे वापरा

पाण्यात पेपरमिंट तेलाचे काही थेंब मिसळून हलका स्प्रे तयार करा. कोपरे आणि प्रवेशाच्या ठिकाणी त्याचा वापर करू शकता.

best home remedies for spider webs | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

best home remedies for spider webs | Google

NEXT : दररोजच्या 'या' ७ सवयी तुमच्या किडनीचा करतायेत सत्यानाश, आताच जागे व्हा, अन्यथा...

kidney health | AI Image
येथे क्लिक करा