Mono Rai SAAM TV
Video

Monorail Breakdown: मुंबईत मोनोरेल पुन्हा बंद ; महिन्याभरात तिसऱ्यांदा तांत्रिक बिघाड | VIDEO

Mumbai Heavy Rain : रेल्वे नंतर आता मोनोरेललाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. वडाळा मार्गावर धावणारी मोनोरेल तांत्रिक कारणामुळे आज पुन्हा बंद पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेनंतर आता मोनोरेलला बसला आहे. वडाळा मार्गावर धावणारी मोनोरेल तांत्रिक कारणामुळे आज पुन्हा बंद पडली. अचानक मोनोरेल बंद पडल्यानंतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. तातडीने बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सध्या कपलिंग करून बंद पडलेली मोनोरेल कारशेडकडे नेली जात असून तेथे तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाणार आहे. मुंबई मोनोरेलमध्ये महिन्याभरात तिसऱ्यांदा तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार बिघाडांमुळे मोनोरेल सेवांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT