Narendra Modi Road Show News SAAM TV
Video

Narendra Modi Road Show News | मोदींचा रोड शो, मेट्रो सेवा जागृतीनगर ते घाटकोपर बंद राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत रोड शो करणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी मेट्रो सेवा बंद राहणार आहे. जागृती नगर ते घाटकोपर ही सेवा बंद राहणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासू ही सेवा बंद राहणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत रोड शो करणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी मेट्रो सेवा बंद राहणार आहे. जागृती नगर ते घाटकोपर ही सेवा बंद राहणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासू ही सेवा बंद राहणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे. सहा वाजल्यापासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद असल्याने प्रवाशांनी त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करावे असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. असुविधेबद्दल मेट्रोने खेदही व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीनिमित्त मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत त्यांचा रोड शो होणार असून दादरच्या शिवाजी पार्कात सभाही होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT